Showing posts with label विडीयो. Show all posts
Showing posts with label विडीयो. Show all posts

05 November, 2017

28 February, 2017

माझ्यासाठी परत एकदा जगुन तर बघ...


 


माझ्यासाठी परत एकदा जगुन तर बघ...हि कविता ऐकण्याकरिता वरील विडीयोवर क्लिक करा.

कवितेचा विडीयो येथून डाउनलोड करा- Download

27 August, 2016

शब्दझेप- हृदयस्पर्शी मराठी चारोळ्या विडीयो.

शब्दझेप ह्या चारोळीसंग्रहात प्रसिद्ध झालेल्या तसेच ह्या ब्लोगवर पूर्वी टाकलेल्या चारोळ्यांचा हा विडीयो आहे. आपण चारोळ्या नेहमी वाचत असतो पण त्या ऐकण्याची मज्या काही औरच असते. एकदा एकूण बघा आणी कसं वाटलं ते नक्की सांगा.



खाली यु ट्यूब विडीयो दिला आहे. चारोळ्या पाहण्याकरिता त्यावर क्लिक करा.





विडीयो पाहण्याकरिता विडीयोवरील प्ले चिन्हावर टिचकी मारा. किवा खालील लिंकवर क्लिक करा.



02 August, 2016

तेरी रजरोंने मेरी नजरोंसे कुछ बात की है


तेरी रजरोंने मेरी नजरोंसे
कुछ बात की है,
युही आखोने आखोसे
सौगात की है।

न जाने तु कुछ इजहार करना चाहती है।
नजरोंसे कुछ बात बया करना चाहती है।
मै हु यहा तु बस इजहार कर।
आखोंसे मुझसे कुछ बात कर।

19 March, 2016

भिगा ये आसमा- हिंदी शायरी विडीयो


नमस्कार मंडळींनो, मी माझ्या 'भिगा ये आसमा' या हिंदी शायरीचा विडीयो बनविला आहे. एखादा प्रयोग करून पाहावं म्हटलं. तो विडीयो मी यु ट्यूब वर टाकला आहे. खाली दिसत असलेल्या विडीयो वर क्लिक करून आपण तो पाहू शकता. आपल्याला विडीयो कसा वाटला ते कळवावे. धन्यवाद.

(विडीयोची यु ट्यूब लिंक- https://youtu.be/kbRbbKgU8OA )