Showing posts with label हिंदी. Show all posts
Showing posts with label हिंदी. Show all posts

19 March, 2016

भिगा ये आसमा- हिंदी शायरी विडीयो


नमस्कार मंडळींनो, मी माझ्या 'भिगा ये आसमा' या हिंदी शायरीचा विडीयो बनविला आहे. एखादा प्रयोग करून पाहावं म्हटलं. तो विडीयो मी यु ट्यूब वर टाकला आहे. खाली दिसत असलेल्या विडीयो वर क्लिक करून आपण तो पाहू शकता. आपल्याला विडीयो कसा वाटला ते कळवावे. धन्यवाद.

(विडीयोची यु ट्यूब लिंक- https://youtu.be/kbRbbKgU8OA )