02 January, 2015

चारोळीगाथा- चारोळी संग्रह प्रसिद्ध (Publish)

आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि नवीन वर्ष्याच्या आरंभमुहूर्तावर माझा 'चारोळीगाथा' (e-book) हा चारोळ्यांचा संग्रह प्रसिद्ध (Publish) होत आहे. तरी आपण सर्वजण मोफत त्याचा आस्वाद घेऊ शकता. 

हे माझं पहिलंच पुस्तकत्यामुळे कुणत्या प्रकाशकाच्या मागे न लागता स्वतःच प्रकाशित करायचं ठरवलंमांडणीमुखपृष्ठसजावट स्वतःच करायची ठरवलंम्हटलं बघूया आपण काय काय करू शकतो तेम्हणून हा सर्व भार स्वतःच उचलला. मी लिहिलेल्या चारोळ्यापैकी काही निवडक चारोळ्या ह्या चारोळी संग्रहात दिल्या आहे. आपण त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.

हा चारोळी संग्रह (संपूर्ण .pdf फाईल) वाचून झाल्यावर आपण तो इतरांना e-mail, फेसबुकट्वीटरगुगल प्लस, watsapp, hike साधनांद्वारे पाठवू शकताआपल्या सकारात्मक तसेच नकारात्मक प्रतिसादाचे स्वागतच राहील.

ई- पुस्तकाचे नाव:- चारोळीगाथा (.pdf)
चारोळीकार:- अनिकेत भांदककर
प्रकाशक:- शब्दझेप.ब्लॉगस्पॉट.कॉम
किमत:- मोफत उपलब्ध.

चारोळी संग्रह येथून डाउनलोड करा:- Download (695 kb)

किंवा 

इथून डाउनलोड करा:- Download  (695 kb)No comments:

Post a Comment