02 March, 2015

प्रणयता

आज वेगळ्याच विचारात राधिका हरवून गेली होती. नेहमीप्रमाणे राजीव ऑफिस मधून थकून आला होता. घरी येताच त्याने आपली  ब्याग सोफ्यावर फेकली आणी राधिकाला ताट वाढायला सांगितले. ऑफिसमधील ताण आणी थकवा राजीवच्या चेहऱ्यावर साफ जाणवत होता. राधिका आपले विचार आवरून स्वयंपाक खोलीत गेली जेवणाचं ताट आणायला.

राजीवच असं वागणं नेहमीचच पण आज ती भलतीच अस्वस्थ होती. फक्त 6 महिने झाले होते राजीव आणी राधिकाच्या लग्नाला. सुरुवातीचा महिना दिड महिना राजीव भलताच रोमांटिक वागायचा. नियमित रोमान्स, संभोग व्हायचा त्यांचा. पण दिवसमागून दिवसं जात गेली आणी लग्नानंतरचं ते कामुक मदहोश प्रेम कमी व्हायला लागलं. ते जवळ घेणं, त्यातील स्पर्श, सहवास, काळजी, आकर्षण, कुतूहल आणी मुख्य म्हणजे कामुकता, संभोग सारं कमी होऊन मागील एक महिन्यापासून पार लयास गेलं होत. नव्या लग्नाचा तो चार्म नाहीसा झाला होता. त्याच्यात आता तो पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता.

राजीव दिवसभर बँकेत असे. रात्री थकून घरी आल्यावर जेवताना बातम्या अथवा क्रिकेटच्या हाईलाईट्स पाहणे आणी जेवण झालं कि आपलं झोपी जाने एवढीच त्याची दिनचर्या झाली होती मागील एक महिन्यापासून. राधिका ह्या गोष्टीला वैतागली होती. तिला जे हवं होत ते तिला मिळत नव्हतं आणी ते आपल्या नवऱ्याकडून स्पष्ट मागायचे धाडस पण तिच्यात नव्हतं. तिची हि घालमेल त्याच्या काही लक्षात यायची नाही. आणी ती बिचारी रोज इच्छा मारून जगायची.

पण आज राधिका शांत बसणार नव्हती. ती आज वेगळ्याच मुड मध्ये होती. तसंही उद्या रविवार असल्याने सकाळी उठून बँकेत जायची घाई नव्हती. राधिका जेवणाचं ताट घेऊन आली. राजीव आपला TV बघत होता. राधिकाने मुद्दामून आज स्लीवलेस ब्लाउज घातलं होत. त्याची एक नजर तिच्याकडे गेली. ती गोड हसली. अगदी डोळ्याला डोळे भिडवून. त्याने फुरसतीने तिच्याकडे बघितलं. तिचे गोरे गोरे हाथ आकर्षक दिसत होते. आकाशी निळ्या अर्धपारदर्शक साडीत राधीकाचे वक्षस्थळ उठून दिसत होते. ब्लाउजचा मागचा तसेच समोरचा गळा मोठा असल्याने त्या साडीच्या पदरातून राजीवची नजत राधिकाच्या वक्षस्थळावर पडली. तोच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. राधिकाने साडी मुद्दामून खाली नेसली होती. त्यामुळे तिची सडपातळ कंबर आज जरा जास्तच मादक आणी काटक दिसत होती. तिच्या कसलेल्या पोटावरील त्या उघड्या बेंबीवर नजर पडताच त्याचा थकवा क्षणात उडून गेला, मूड पार बदलून गेला. हेच हवं होत राधिकाला. तिच्या कामुक अदाकारीने त्याला घायाळ केलं होतं. तो आता 'टर्न ऑन' झाला होता.

त्याने ताट तसच बाजुला सारलं. उठला आणी राधिकाला जवळ खेचून आपल्या कवेत घेतलं. तिच्या त्या स्पर्शाने त्याच्या अंगात वीज संचारली. राधिकाची पण काही वेगळी स्थिती नव्हती. त्याने तिच्या केसांची क्लीप काढून ते मोकळे केले आणी डावा हाथ त्यात घालुन तीचं डोकं जवळ केलं आणी सुकलेल्या त्या ओठांना तिच्या ओठावर ठेवत त्यांना संजीवनी दिली. तिने तिचे दोन्ही हाथ त्याच्या मानेभोवती घट्ट आवळले. आता मात्र राजीव थांबण्याचा काही चान्सच नव्हता. त्याने तिला पलटवीलं. मागून तिला मिठी मारली. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले. हृदयाचे ठोके वाढले. त्याचा गरम श्वास तिला कानाजवळ जाणवत होता. तिचा केसांतून एक छान सुगंध येत होता. त्याने तिचे केसं अलगद बाजुला केले. तिची उघडी कांतीमय पाठ त्याच्या समोर होती. त्याने आपले ओलसर कोमट ओठ तिच्या उघड्या पाठीवर ठेवले. तोच एकदम तिच्या शरीरातून एक शील डोक्यात गेली. राजीव आपल्या जिभेने तिची संपूर्ण पाठच ओली करत होता. तिने दोन्ही हातांची घट्ट मुठ आवळली होती. त्याचा एक हाथ तिच्या ब्लाउजमध्ये आणी दुसरा बेंबीच्या खाली घसरला होता. त्यामुळे तिची वासना अजूनच चालविली जात होती. स्पर्शाचा परमोच्च आनंद तिला मिळत होता. तिने स्वतःला पूर्ण राजीवच्या स्वाधीन केलं होतं.

महिन्याभरानंतर झालेल्या कामुक्तेने राधिका सुखावली होती. ति त्यात पूर्ण बुडून गेली होती. महिन्याभरापासून न मिळालेली कामपूर्ती तिला या क्षणी मिळत होती. दोघांच्याही शरीराचं तापमान वाढतंच चाललं होतं. राधिका प्रणयक्रियेच्या पूर्वाश्रमीच्या सुखाने विव्हळत होती. तिच्या मनाची धुंदमुंद अवस्था तिला अजुनच शरीरसुखाची नशा चढवत होती. दोघंही घामाने डबडबले होते परंतु त्या क्षणी त्यांना एकमेकांचा घाम म्हणजे कामुकता वाढविणारं रसायन वाटत होतं. ते त्याच्या वासाने अजुन उत्तेजित होत होते. 

आतातर दोघांची वस्त्रही गळून पडली होती. आता सळसळनाऱ्या स्पर्शाला कुठलाच अडथळा नव्हता. दोघंही एकमेकांचा गरम स्पर्श जाणवू शकत होते. राजीव वेड्यासारखा राधिकाच्या ओठाचे, मानेचे, स्तनाचे चुंबन घेत होता. आपल्या लाळेने त्यांना ओलं करीत होता. राधीकाला पण राजीवची केसाळ छाती जास्तच कामुक वाटत होती. त्यावरील केसात्न हाथ फिरविण्याचा आणी त्याचे चुंबन घेण्याच मोह तिला आवरत नव्हता. 

आता मात्र ते दोघे देहभान हरपून एक झाले होते. राजीवने तिला अलगद उचलले आणी आपल्या बेडरूम मधील बेडवर नेले. क्षणाचाही विलंब न करता राधिकाने त्याला आपल्या जवळ खेचले आणी दोघंही एका परमोच्च आनंदासाठी एक झाले. सळसळनारं रक्त नसानसात भिरभिरत होतं आणी कामुकता संपूर्ण शरीरात पसरवत होतं. अनावधानाने या बेसावध क्षणी राधिका कामक्रीडेने विव्हळत होती आणी तिच्या हावभावाने आणी आवाजाने राजीवच्या हवसेने अच्युत सीमा गाठली होती. तिला खुश करण्याचा आणी समाधानी करण्याचा जणु त्याने चंगच बांधला होता.

आज कित्येक दिवसांनी राधिकाच्या जीवनात प्रणयतेचा बहर आला होता. कामक्रीडेत गगनभरारी घेऊन प्रणयतेच्या सर्वोच्च शिखराला स्पर्शून तिने स्वतःची कामुकता तृप्त केली होती. एका समाधानाची किनार तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. आज तिला पुन्हा पहिलेसारखा रोमांटिक नवरा परत मिळाला आहे.

No comments:

Post a Comment