01 January, 2014

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - २०१४


दिवसं येतात दिवसं जातात
बदलते ती वेळ,
व्यक्ती येतात व्यक्ती जातात
बदलते ते नाते,
वर्ष येतात वर्ष जातात,
बदलतो तो काळ.

चला या बदलाच स्वागत करू या,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - २०१४

No comments:

Post a Comment