10 January, 2016

गुलमोहराच्या कुशीत (चारोळीसंग्रह)


Gulmohar'गुलमोहराच्या कुशीत' हा माझा दुसरा ई- चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. 'चारोळीगाथा' ह्या पहिल्या ई- चारोळीसंग्रहाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे हा दुसरा चारोळीसंग्रह प्रकाशित करण्याचा हुरूप आला. हा चारोळीसंग्रह आपण खाली दिलेल्या 'Download' वर क्लिक करून मोफत डाउनलोड करू शकता.मागील वेळेप्रमाणेच या वेळेस देखील आपण आपला प्रतिसाद मला कळवू शकता. धन्यवाद.


ई- बुक:- गुलमोहराच्या कुशीत (चारोळीसंग्रह)
चारोळीकार:- अनिकेत भांदककर
प्रकाशक:- शब्दझेप
किमत:- मोफत उपलब्ध.

डाउनलोड करा:-  Download (645 kb .pdf file)                 चारोळीगाथा हा पहिला चारोळीसंग्रह येथून डाउनलोड करा.