सांगता येत नाही
म्हणून रडायचं नसतं
व्यक्त करता येत नाही
म्हणून हरायचं हि नसतं
भावना या अश्याच असतात
त्यांना फक्त हृदयाच्या कोपऱ्यात
जपायचं असतं.
म्हणून रडायचं नसतं
व्यक्त करता येत नाही
म्हणून हरायचं हि नसतं
भावना या अश्याच असतात
त्यांना फक्त हृदयाच्या कोपऱ्यात
जपायचं असतं.
No comments:
Post a Comment