Pages
मुखपृष्ठ
कविता
चारोळी
कथा
माहिती
लेख
सहज सुचलं म्हणून
पुस्तक परीक्षण
माझे चारोळी संग्रह
माझ्याबद्दल
31 December, 2013
जगण्याचा संदर्भ घडे
चंद्राला नाही तेज
सूर्य देखील फिका पडे
परी अप्सरा सारे शून्य
तुझ्या सौंदर्यपुढे.
तुझ्या सोबतीने
सुखः दुखःची साथ जडे
दोघांच्या
प्रेमातून
जगण्याचा संदर्भ घडे.
- अनिकेत भांदककर .
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment