28 December, 2013

चारोळी- 6


कशाला एवढी धडपड,
कशाला एवढी घाई
वेळेच्या पहिले कुणालाच,
काही मिळायचं नाही.

No comments:

Post a Comment