06 December, 2014

चारोळी- 19

सगळ्यांना हवाय पैसा
नात्यांकडे कुणाचं लक्ष नाही,
पैश्याची हाव सुखाने जगू देत नाही
आणी मेल्यावरही मोक्ष नाही.

No comments:

Post a Comment