31 March, 2014

मराठी नवीन वर्षच्या हार्दीक शुभेच्छा.

आंब्याची पाने
झेंडूचा हार,
लांबच लांब काठी
त्यावर तांब्याचा भार,
सरो दुःख सारे दुर
होवो पुर्ण तुमच्या ईच्छा,
मराठी नवीन वर्षच्या
हार्दीक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment