14 June, 2015

चारोळी- 28

वाटत होतं, पाऊस यावा
त्यात तुला भिजताना बघावं.
तुझ्या चिंब भिजलेल्या देहाला
कोरड्या मनामध्ये साठवावं.

No comments:

Post a Comment