07 September, 2013

चारोळी - 3


मनात येणाऱ्या विचाराला
साथ द्यावी लेखणीची
शब्दाने शब्द जोडावा
घ्यावी झेप शब्दांची.

No comments:

Post a Comment