18 April, 2015

चारोळी- 27

वेलीवरच्या फुलांना
बहरूनी आला साज,
होताच स्पर्श तुझा
त्यावरी चढला ताज.

© अनिकेत भांदककर.

No comments:

Post a Comment